

Pune Municipal Corporation
sakal
पुणे - महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत तसेच पुनर्वसित फेरीवाल्यांना दिलासा देत नोंदणी प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. यासोबतच परवाना शुल्क भरण्यासाठीही अतिरिक्त कालावधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.