Katraj Milk : दूध उत्पादकांना दिलासा; कात्रजकडून खरेदी दरात एक रुपयांची वाढ

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
Katraj Milk

Katraj Milk

Esakal
Updated on

कात्रज - पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत गाय आणि म्हैस दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयांची वाढ जाहीर केली आहे. दूध विक्री दरात कोणतीही वाढ न करता ही दरवाढ लागू करण्यात आली असून, नवीन दर ११ जुलै २०२६ पासून अमलात आणण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com