

Pune Airport
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी पुणे विमानतळावर आता ‘ग्रीन चॅनेल’ची व्यवस्था केली आहे. कोणत्याही तपासणीविना प्रवाशांना थेट बाहेर पडता येणार आहे. ‘सकाळ’ने यासंबंधी पाठपुरावा केल्यानंतर सीमा शुल्क विभागाने ‘ग्रीन चॅनेल’ची व्यवस्था केली.