Property Tax : मिळकतकर थकबाकीदारांना पायघड्या; दंडामध्ये ५० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव

मिळकतकर थकबाकीदारांसाठी वारंवार अभय योजना राबविली जात असताना आता काँग्रेसने थेट थकबाकीवरील दंडामध्ये ५० टक्के कपात करावा असा ठराव स्थायी समितीने दिला.
Property Tax

Property Tax

ESakal

Updated on

पुणे - मिळकतकर थकबाकीदारांसाठी वारंवार अभय योजना राबविली जात असताना आता काँग्रेसने थेट थकबाकीवरील दंडामध्ये ५० टक्के कपात करावा असा ठराव स्थायी समितीने दिला आहे. जे थकबाकीदार प्रति महिना दोन टक्के दंडाला घाबरले नाहीत ते आता प्रति महा १ टक्के दंडास घाबरणार का? असा प्रश्‍न यातून उपस्थित झाला आहे. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचे आव्हान निर्माण झालेले असताना थकबाकीदारांसाठी अशा पद्धतीने पायघड्या घातल्याने प्रामाणिक करदात्यावर अन्याय होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Election Duty Negligence: FIR Registered Against Teacher and Clerk in Pune
Pune
Harshada Patil
Property Tax
Marathi News Esakal
www.esakal.com