Pune News : सनसिटीजवळील पुलाचा मुहूर्त अखेर निघाला, पावसाळ्यापूर्वी २६ मे रोजी पुल वाहतुकीसाठी होणार सुरु

कोथरुड-कर्वेनगर सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार.
suncity bridge

suncity bridge

sakal

Updated on

पुणे - नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यासह (सिंहगड रस्ता) महामार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उपयुक्त ठरणारा आनंदनगर येथील सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होणार आहे. महापौर, महापालिका आयुक्तांनी शनिवारी या पुलाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. त्यानंतर संबंधित पूल पावसाळ्यापूर्वी २६ मे रोजी वाहतुकीसाठी खुला करण्याचे महापालिकेने निश्‍चित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com