Khadakwasala Dam Water
sakal
पुणे - खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या आठवड्याभरात पावसाने जोर धरला आहे. पानशेत आणि वरसगाव धरणांच्या जलाशयात गेल्या ३६ तासांत ०.१४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची भर पडली असून, पाणीकपातीला तोंड देणाऱ्या पुणेकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.