Pandharpur Town Project: वारकऱ्यांची खड्डे, चिखलातून होणार मुक्तता; महामार्ग प्राधिकरणाकडून ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पाला गती, नेमकं कस असेल रस्त्याचे स्वरूप?

Maharashtra road construction: ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पामुळे वाखरी ते श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत आठ किमी चौपदरी रस्ता, मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम आषाढीपूर्वी पूर्ण होऊन वारकऱ्यांना खड्डे, चिखल व वाहतूक कोंडीपासून दिलासा
Pandharpur Town Project to End Potholes and Muddy Roads for Devotees

Pandharpur Town Project to End Potholes and Muddy Roads for Devotees

sakal

Updated on

पुणे: वारकऱ्यांचा पंढरपुरातील प्रवेश यंदा सुखकर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सुरू असलेल्या ‘पंढरपूर टाउन’ प्रकल्पातील कामांना वेग आला आहे. मलपे ओढा व वाखरी पुलाचे काम वेगाने सुरू असून, यंदाच्या आषाढी वारीच्या पूर्वीच हे काम पूर्ण होईल, असा दावा महामार्ग प्राधिकरणाने केला आहे. त्यामुळे पालखीसोबत दाखल होणाऱ्या वारकऱ्यांना खड्डे, चिखल तुडवत पंढरीत प्रवेश करावा लागणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

Katraj Kondhwa Road Project Faces Land Acquisition Hurdle Three To Four Months Needed For Further Process
Loha Savargaon-Bardapur Road
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
JK Files to Gadre Marine Road to Get Major Upgrade
Marathi News Esakal
www.esakal.com