Pune Rain : धरण क्षेत्रात दिलासादायक वातावरण! पानशेत, वरसगाव-टेमघरमध्ये पावसाची हजेरी

खडकवासला धरण साखळीतील चारही धरणात सध्या ३.८४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक.
panshet dam

panshet dam

sakal

Updated on

खडकवासला - खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रात मंगळवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याने धरण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झालेली नसली तरी, पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना नागरिकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com