Nitin Gadkari : पुण्यातील बाजारपेठा शहराबाहेर स्थलांतरित करा; नितीन गडकरी यांचा सल्ला

पुण्याच्या शेजारून रिंगरोड जात आहे, या मार्गाशेजारी व्यापार, उद्योगांसाठी जागा आरक्षित करून ठेवा.
Nitin Gadkari

Nitin Gadkari

sakal

Updated on

पुणे, मार्केट यार्ड - ‘पुण्याच्या शेजारून रिंगरोड जात आहे, या मार्गाशेजारी व्यापार, उद्योगांसाठी जागा आरक्षित करून ठेवा. शहरातील बाजारपेठ त्या भागात स्थलांतरित झाल्यानंतर पुण्‍यातील वाहतूक कोंडी, प्रदूषणाचा प्रश्‍न कमी होईल. लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असेल तर हे होऊ शकते. मी नागपूरमध्ये करून दाखवले आहे,’ असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महापौर मंजूषा नागपुरे यांना दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com