Sukhdev Chormale : ऑफिस बॉय ते सभापती; दौंडच्या सुखदेव चोरमले यांचा प्रेरणादायी प्रवास

खामगाव येथे पंधरा वर्षांपूर्वी ऑफिस बॉय म्हणून काम करणारे सुखदेव चोरमले हे दौंड पंचायत समितीचे सभापती झाले.
Sukhdev Chormale

Sukhdev Chormale

sakal

Updated on

खुटबाव - खामगाव (ता. दौंड) येथे पंधरा वर्षांपूर्वी ऑफिस बॉय म्हणून काम करणारे सुखदेव चोरमले हे दौंड पंचायत समितीचे सभापती झाले आहेत. कंपनी क्षेत्रामध्ये ऑफिस बॉय, सुपरवायझर, मॅनेजर, डायरेक्टर, असा प्रवास करत त्यांनी सभापतिपदाला गवसणी घातली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com