Pune News : ‘रेमिडिओ’चा अंजनी माशेलकर पुरस्काराने सन्‍मान; एका स्‍कॅनद्वारे दहा आजारांचे निदान करणाऱ्या उपकरणाची निर्मिती

डोळ्यांच्या अवघ्या ७५ सेकंदांच्या स्कॅनिंगद्वारे १० जीवघेण्या आजारांचे निदान करणाऱ्या 'रेमिडिओ'ला २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘अंजनी माशेलकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
Remidio Honored with Anjani Mashelkar Inclusive Innovation Award

Remidio Honored with Anjani Mashelkar Inclusive Innovation Award

sakal

Updated on: 

पुणे - डोळ्यांच्या अवघ्या ७५ सेकंदांच्या स्कॅनिंगद्वारे १० जीवघेण्या आजारांचे निदान करणाऱ्या 'रेमिडिओ'ला २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘अंजनी माशेलकर पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या चाचणीमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...