Pune News : पालखी मार्गावरील केबल्स काढा; अतिरिक्त आयुक्तांनी दिले आदेश

पुणे शहरातील ओव्हरहेड केबल्सच्या जाळ्यामुळे अपघात होत आहेत, सौंदर्यीकरणास बाधा येत आहे.
illegal cables

illegal cables

sakal

Updated on

पुणे - शहरातील ओव्हरहेड केबल्सच्या जाळ्यामुळे अपघात होत आहेत, सौंदर्यीकरणास बाधा येत आहे. या केबल टाकण्यासाठी महापालिकेतर्फे धोरण तयार केले जात असून, त्यासंदर्भातील बैठक आज महापालिकेत पार पडली. आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर पालखी मार्गावरील केबल काढून टाकाव्यात असे आदेश आज अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com