Wagholi News : मान वंदनेला येती भीम राया.... हे गाणे अन् आनंदराज आंबेडकर यांनी धरला ठेका...

शौर्य पहाट कार्यक्रमात अनुयायींचा जल्लोष बघता रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनीही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही.
Anandraj Ambedkar
Anandraj Ambedkarsakal
Updated on

वाघोली - शौर्य पहाट कार्यक्रमात अनुयायींचा जल्लोष बघता रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनीही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. काही गाण्यावर त्यांनीही ठेका धरला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com