
Pune Municipal Corporation
sakal
पुणे - पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता आरक्षीत प्रभाग कोणते? हे ठरविण्यासाठी सोडत काढली जाणार आहे. यासाठी १० ऑक्टोबर ही संभाव्या तारीख सांगितली जात होती. पण आता याबाबत आयोगाकडून कोणतेही आदेश न आल्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. दिवाळीच्या पूर्वी सोडत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.