Gas Cylinder Issue : चाकणमध्ये गॅससाठी महामार्ग रोखला; घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने ग्राहक संतप्त

घरगुती गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याच्या निषेधार्थ चाकण येथील संतप्त ग्राहकांनी मंगळवारी (ता. २१) पुणे-नाशिक महामार्गावर गॅस सिलिंडर ठेवून 'रास्ता रोको' आंदोलन केले.
strike for gas cylinder supply

strike for gas cylinder supply

sakal

Updated on

चाकण - घरगुती गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याच्या निषेधार्थ चाकण (ता. खेड) येथील संतप्त ग्राहकांनी मंगळवारी (ता. २१) सकाळी साडेअकराच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर गॅस सिलिंडर ठेवून 'रास्ता रोको' आंदोलन केले. यामुळे महामार्गावर दहा मिनिटे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com