Water Tanker Issue : ‘टँकरमुळे होणारे अपघात रोखा, पाण्याचा प्रश्न सोडवा’; रहिवाशांची बैठकीत मागणी

पाण्याच्या टँकरमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांना पिण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी कोंढवा पोलिस ठाण्यात बैठक पार पडली.
Residents Demand Solutions to Water Tanker Accidents and Scarcity in Meeting

Residents Demand Solutions to Water Tanker Accidents and Scarcity in Meeting

sakal

Updated on

पुणे - कोंढवा परिसरातील एनआयबीएम, महम्मदवाडी, उंड्री आणि पिसोळी परिसरात पाण्याच्या टँकरच्या भरधाव वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी स्थानिक रहिवाशांनी केली. त्यावर जड वाहनांसाठी वेळेचे निर्बंध लागू केले असून, बेशिस्त चालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com