Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

पेशवेकालीन कात्रज ते शनिवारवाडा भूमिगत जलवाहिनीचा जीर्णोद्धार आणि संवर्धन केले जाणार आहे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे - पेशवेकालीन कात्रज ते शनिवारवाडा भूमिगत जलवाहिनीचा जीर्णोद्धार आणि संवर्धन केले जाणार आहे. त्यावर आज स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आला आहे. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाल्यानंतर या जीर्णोद्धाराच्या कामासाठी सर्वेक्षण करून प्रकल्प आराखडा तयार केला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com