Pune News: महावितरणचे सेवानिवृत्त अधिकारी सदनिका न मिळाल्याने सातव्या मजल्यावरून उडी मारून संपवले जीवन

Retired MSEDCL officer: महावितरणमधील सेवानिवृत्त अधिकारी नरेश महाजन यांनी सदनिकेच्या करारात फसवणूक झाल्यामुळे जीवन संपवले. बाणेर पोलिसांनी संबंधित विकासकांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Pune News

Pune News

sakal

Updated on

औंध : विकासासाठी दिलेल्या जागेच्या करारानुसार सदनिका न मिळाल्याने मानसिक त्रास सहन करावा लागल्याच्या नैराश्यातून महावितरणमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बालेवाडी परिसरात घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com