रेठरे बुद्रुक उद्या कृष्णा घाटाचे उद्घाटन

रेठरे बुद्रुक उद्या कृष्णा घाटाचे उद्घाटन
Published on

रेठरे बुद्रुकला उद्या
कृष्णाघाटाचे उद्‍घाटन

रेठरे बुद्रुक : येथील माहेरवाशीण, माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण यांच्या निधीतून श्री शंभू महादेव मंदिरासमोर नव्याने बांधलेल्या कृष्णा घाटाचे उद्‍घाटन शनिवारी (ता. २२) सकाळी दहा वाजता ॲड. चव्हाण यांच्या हस्ते होईल.
या वेळी ॲड. चव्हाण व त्यांच्या भगिनी प्रसिद्ध लेखिका विनिता अशोक कामटे यांचा यशवंतराव मोहिते कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते नागरी सत्कार होईल. कृष्णेचे माजी अध्यक्ष मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते, आमदार डाॅ. अतुल भोसले, विनायक भोसले आदी उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच हणमंतराव सूर्यवंशी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

dead chickens thrown from bypass bridge in Sangli
The project is expected to improve irrigation, drinking water supply and water storage in Solapur, Satara and Pune districts.
Maharashtra Karnataka Krishna River water dispute
Crocodile attack on swimmer in Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com