purandar airport
Sakal
पुणे
Pune News : पुरंदर विमानतळाच्या परिसरात लेआउट मंजुरी बंद; नागरिकांनी जमीन खरेदी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे आवाहन
पुरंदर येथील विमानतळाच्या ९० टक्के जागेचे अधिग्रहण झालेले आहे. उर्वरित दहा टक्के जागाही लवकरच ताब्यात येईल.
पुणे - पुरंदर येथील विमानतळाच्या ९० टक्के जागेचे अधिग्रहण झालेले आहे. उर्वरित दहा टक्के जागाही लवकरच ताब्यात येईल. विमानतळाच्या परिसरात काही नागरिक जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी लेआउट पाडण्याचे काम करत आहेत.

