Pune News : तलाव, बंधाऱ्यांना मिळणार नवसंजीवनी; ३९ कामांसाठी ९.३७ कोटींचे बळ

दुरुस्तीअभावी क्षमतेपेक्षा कमी पाणी साठविणाऱ्या जलसंधारण संरचनांची क्षमता आता पुन्हा पूर्ववत किंवा अधिक होणार.
lake dam work

lake dam work

sakal

Updated on

पुणे - दुरुस्तीअभावी क्षमतेपेक्षा कमी पाणी साठविणाऱ्या जलसंधारण संरचनांची क्षमता आता पुन्हा पूर्ववत किंवा अधिक होणार आहे. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील सात तालुक्यांतील ३५ गावांमधील ३९ पाझर तलाव, बंधारे व अन्य संरचनांच्या दुरुस्तीसाठी नऊ कोटी ३६ लाख ६५ हजार रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com