Pune Ring Road : रिंग रोडसाठी महापालिकेवर एक हजार कोटीचे दायित्व

पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित इनर रिंग रोडसाठी महापालिकेला तब्बल १ हजार ८८ कोटी ४० लाख रुपयांचा भूसंपादन खर्च पेलावा लागणार आहे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित इनर रिंग रोडसाठी महापालिकेला तब्बल १ हजार ८८ कोटी ४० लाख रुपयांचा भूसंपादन खर्च पेलावा लागणार आहे. वडाचीवाडी, पिसोळी, येवलेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, आंबेगाव खुर्द आणि जांभूळवाडी या आठ गावांतील ७ लाख २३ हजार १९६ चौरस मीटर जमीन संपादित केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com