ऋषिकेश अवघडे याची पुरवठा निरीक्षक पदी निवड
ऋषिकेश अवघडे याची
पुरवठा निरीक्षकपदी निवड
दहिवडी, ता. ४ : वावरहिरे (ता. माण) येथील ऋषिकेश तानाजी अवघडे याची पुरवठा निरीक्षक अधिकारी पदी निवड झाली आहे.
ऋषिकेश याने नागपूर येथील एनआयटीमधून मायनिंगमध्ये बीटेक केले आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदी बुद्रुक व कऱ्हाड येथे झाले असून, माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील जवाहर नवोदय विद्यालयात झाले आहे.
ऋषिकेश याचे वडील तानाजी अवघडे हे चित्रकार असून, आई प्राथमिक शिक्षिका आहे. या यशाबद्दल वावरहिरे ग्रामस्थांनी ऋषिकेश याचे अभिनंदन केले.
.........
छायाचित्र
07244
ऋषिकेश अवघडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

