Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

येवलेवाडीहून बोपदेव घाटाकडे येणाऱ्या उतारावर सातत्याने अपघात घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण.
Bopdev Ghat Accident

Bopdev Ghat Accident

sakal

Updated on

कोंढवा - येवलेवाडीहून बोपदेव घाटाकडे येणाऱ्या उतारावर सातत्याने अपघात घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अलीकडील घटनांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. मागील आठवड्यात भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारचा सन एक्झॉटिका सोसायटीजवळ भीषण अपघात झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com