Pune Garbage issue
sakal
पुणे - केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत पुणे महापालिकेला जबरदस्त दणका बसला आहे. देशातील टॉप टेन स्वच्छ शहरांमधून पुणे बाहेर पडले आहे. एक लाखापेक्षा जास्त शहरांच्या यादीत २७ व्या तर १० लाखापेक्षा जास्त शहरांच्या यादीत १२ व्या क्रमांकावर पुणे गेले आहे.