Maharashtra Temperature: राज्यात कुठे किती तापमान? पुण्यात उन्हाच्या झळा वाढल्या, मराठवाड्यात काय परिस्थिती?
Climate updates: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राबरोबरच पुण्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पुण्यात ३५.८ अंश सेल्सियसवर तापमानाची नोंद झाली आहे. तसेच ठाण्यात ३६.६ आणि सांगलीत ३७.१ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
Pune News: राज्यात तापमानामध्ये वाढ झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात उन्हाच्या झळा वाढलेल्या आहेत. पुण्यामध्ये ३५.८ अंश सेल्सियसवर तापमानाची नोंद झाली आहे.