

Pune Municipal Corporation
sakal
शिवाजीनगर - नागरिकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा त्यांच्या नातेवाईकांचाच प्रशासकीय कामात वाढता हस्तक्षेप होत असल्याने प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकृत अधिकार नसतानाही लोकप्रतिनिधींचे वडील, भाऊ, चुलते, मुलगे, पती किंवा पुतणे विविध शासकीय कामांमध्ये हस्तक्षेप करत आहेत.