Narayangaon News : वाढलेल्या तापमानाचा जीवसृष्टीवर परिणाम; गलित गात्र झालेल्या घुबडाला जीवदान

वारुळवाडी येथील शिव अमृत सोसायटीमध्ये आज दुपारी गव्हाणी जातीचे दुर्मिळ घुबड गलितगात्र अवस्थेत आढळून आले.
owl life saving

owl life saving

sakal

Updated on

नारायणगाव - वारुळवाडी येथील शिव अमृत सोसायटीमध्ये आज दुपारी गव्हाणी जातीचे दुर्मिळ घुबड गलितगात्र अवस्थेत आढळून आले. उन्हाच्या तीव्रतेमुळे व अन्न पाणी न मिळाल्यामुळे गलित गात्र झालेल्या घुबडाला वनविभाग व रेस्क्यू टीममधील तरुण सदस्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. यावर्षी वाढलेल्या तापमानाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जीवसृष्टीवर झाल्याचे दिसून येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com