Pune News : बारावीनंतर विद्यार्थ्यांची दुहेरी पदवीला पसंती; दोन क्षेत्रांत प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न

एकाच वेळी दोन क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा दुहेरी पदवी अभ्यासक्रमाच्या दिशेने वाढत आहे.
education

education

esakal

Updated on

पुणे - पारंपरिक शिक्षणाच्या चौकटीबाहेर पडत, करिअरला गती देण्याच्या दृष्टीने एकाच वेळी दोन क्षेत्रांत प्रावीण्य मिळविण्यासाठी बारावी झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा दुहेरी पदवी अभ्यासक्रमाच्या दिशेने वाढत आहे. सध्या आठ ते दहा टक्के विद्यार्थी हा अभ्यासक्रम निवडत आहेत. असे असले तरीही दरवर्षी दुहेरी अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com