pune riverfront
sakal
पुणे - खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून एकतानगर परिसराला दिलासा मिळावा, यासाठी पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प राजाराम पूल ते वारजे या दरम्यान होणार होता.