Nasrapur Agitation : पुणे-सातारा महामार्गावर कापुरव्होळ येथे उद्या रास्ता रोको आंदोलन; पोलिसांकडुन प्रवाशांना पर्यायी मार्गाचे वापराचे अवाहन

भोर व राजगड तालुका सबस्टेशन व टाँवरलाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीने रविवार ता. 23 रोजी पुणे-सातारा महामार्गावर सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
Police bandobast in nasrapur

Police bandobast in nasrapur

sakal

Updated on: 

नसरापूर - भोर व राजगड तालुका सबस्टेशन व टाँवरलाईन हटाव संघर्ष समितीच्या वतीने रविवार ता. 23 रोजी पुणे सातारा महामार्गावर सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी अंदोलनासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असुन, महामार्गावरील प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणुन पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com