Pune Ambegaon News: धोकादायक विहिरींवर पोलिसांची मोहीम: पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या पुढाकाराने रस्त्यालगत विहिरींना कठडे, लोखंडी जाळी व रिफ्लेक्टर बसवून अपघातांना आळा

धोकादायक उघड्या विहिरींवर पोलिसांचा लक्षवेधी पुढाकार; कठडे, लोखंडी जाळी व परावर्तक बसवून अपघातांना आळा घालण्याचा प्रयत्न
पारगाव ता. आंबेगाव : पारगाव गावठाण ते लोखंडे मळा – दातखिळेमळा या प्रमुख रस्त्यालगत असलेली विहीरीला पारगाव कारखाना पोलिसांच्या पुढाकाराने संरक्षक कठडे , लोखंडी जाळी तसेच परावर्तक (रिफ्लेक्टर ) बसवले आहे.

Sakal

Updated on

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील पारगाव कारखाना पोलीस ठाणे हद्दीतील गावांमध्ये दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या धोकादायक विहीरींना कठडे व संरक्षक जाळी बसवण्यासाठी पारगाव कारखाना पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com