Pune News : लाडक्या ठेकेदारासाठी रस्त्याची निविदा अडवली; एप्रिलपासून निविदा प्रक्रिया ठप्प

पुणे शहरातील वाहतूक समस्या गंभीर झाल्याने विकास आराखड्यातील अर्धवट व अस्तित्वात न आलेले रस्ते पूर्ण करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न सुरू.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - आरटीओ चौक ते बंडगार्डन पूल या वर्दळीच्या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून ९० कोटी रुपये खर्च करून मुळा-मुठा नदीच्या कडेने वेलस्ली रस्ता विकसित केला जाणार आहे. पण महापालिकेतील सत्ताधारी पदाधिकाऱ्याने लाडक्या ठेकेदाराला हे काम मिळावे यासाठी दबाव आणला आहे. ठेकेदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय अधिकारी घेत नसल्याने एप्रिल महिन्यापासून निविदा प्रक्रिया ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com