Road Widening : कात्रज चौक ते भिलारेवाडी रस्त्याचे होणार रुंदीकरण; अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

पुणे-सातारा जुन्या महामार्गावरील कात्रज चौक ते भिलारेवाडी या महत्त्वाच्या आणि सतत वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार.
Omprakash Divate and others inspecting the site at Katraj Chowk in connection with road widening.

Omprakash Divate and others inspecting the site at Katraj Chowk in connection with road widening.

sakal

Updated on

कात्रज - पुणे-सातारा जुन्या महामार्गावरील कात्रज चौक ते भिलारेवाडी या महत्त्वाच्या आणि सतत वाहतूक कोंडीने त्रस्त असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. विकास आराखड्यानुसार (डीपी) ६० मीटर रुंदीच्या रस्त्याची मोजणी, मार्किंग, भूसंपादन आणि अन्य प्रक्रिया सुरू करण्यास पालिका प्रशासनाने गती दिली आहे. पुढील दीड ते दोन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com