Roadroller Crushes Modified Bullet Silencers
sakal
वडगाव शेरी - परिसरात बुलेटच्या सायलेन्सर मधून फटाक्याचा आवाज काढून नागरिकांना त्रास देणाऱ्या 61 बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली. अशा रोड रोमियोंवर जरब बसावी यासाठी बुलेटचे सायलेन्सर काढून पोलिसांनी त्यावर सर्वांसमक्ष रोड रोलर फिरवला.