Pune Crime : व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाख लुटणाऱ्या दरोडेखोरांना अटक

बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाखांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या परराज्यातील दरोडेखोरांना पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) येथून केली अटक.
Crime

Crime

sakal 

Updated on

पुणे - हवेली तालुक्यातील गावडेवाडी- शिरसवडी येथे एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करून ११ लाखांचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या परराज्यातील दरोडेखोरांना पोलिसांनी इंदूर (मध्य प्रदेश) येथून अटक केली. गुन्हे शाखेच्या युनिट-सात आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com