
पुणे : कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नाट्य रिसकाच्या कपड्यात उंदीर घुसल्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत प्रशासन गंभीर झाले आहे. उंदीर, घूस, ढेकूण होऊ नयेत यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर स्वच्छता केली जाणार आहे. त्यासाठी ठेकेदार नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनातर्फे तयार केला जाणार आहे.