Rohingya in Pune: रोहिंग्या कसा झाला पुणेकर...? आधारकार्ड काढलं अन् घरही बांधलं! देहूरोडमध्ये वास्तव्य; पोलिस तपासात प्रकार उघड

Dehuroad Rohingya case exposes fake Aadhaar cards, illegal settlement in Pune: देहूरोड पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासादरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून फोन, सिमकार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, बांगलादेशी चलन, भारतीय पासपोर्ट जप्त केला.
Rohingya family house in Pune, fake Aadhaar card fraud exposed
Rohingya family house in Pune, fake Aadhaar card fraud exposed esakal
Updated on

पिंपरी: भारतात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी म्यानमारच्या दोन रोहिंग्या कुटुंबीयांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाच महिन्यांपूर्वी देहूरोडमध्ये कारवाई केली होती. या कुटुंबीयांनी देहूरोडमध्ये स्वत:चे घर बांधल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com