

RPI Seat Demand
sakal
पुणे : महापालिका निवडणुकीच्या जागावाटपात भाजपने मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) थेट उमेदवारांच्या नावांसह जागा सोडल्याने रिपब्लिकन पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या अन्यायाविरोधात सोमवारी सकाळी ११.३० वाजता भाजप पुणे शहर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.