Driving License
sakal
- प्रसाद कानडे
पुणे - वाहन परवान्यासाठी स्लॉटची कमी झालेली संख्या व वेळेत बदल केल्याचा फटका मोटार ड्रायव्हिंग स्कूलसह वाहनधारकांना बसत आहे. राज्याच्या परिवहन विभागाने पुणे आरटीओ कार्यालयासाठी वाहन परवान्यासाठी निश्चित केलेला स्लॉटचा कोटा हा आठशेहून २५४ वर आणला.