Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत रुबी हॉल क्लिनिकमध्ये हृदयविकार, कर्करोग उपचार; अवयव प्रत्यारोपणासाठी अतिरिक्त खर्च कॉर्पस फंडातून देण्याचा निर्णय
Health officials and Ruby Hall Clinic representatives discuss expanding cardiac and cancer treatment under government health schemes in Maharashtra.

Health officials and Ruby Hall Clinic representatives discuss expanding cardiac and cancer treatment under government health schemes in Maharashtra.

Sakal

Updated on

पुणे : गरजू रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक आणि राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय (कार्डियाक) व कर्करोग (कॅन्सर) वरील उपचार रुबी हॉलमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com