Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेच्या उपशिक्षिका रूपाली अनिल ढमढेरे यांना 'दिनमित्रमधील अग्रलेखांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास' या विषयावरील संशोधनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर झाली.
Rupali Dhamdhere awarded PhD by Savitribai Phule Pune University for research on Dinmitra editorials

Rupali Dhamdhere awarded PhD by Savitribai Phule Pune University for research on Dinmitra editorials

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार गुजर प्रशालेतील उपशिक्षिका रूपाली अनिल ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी जाहीर झाली आहे. त्यांनी "दिनमित्रमधील अग्रलेखांचा सामाजिक दृष्टिकोनातून अभ्यास" (इ.स. १९१० ते १९३० या कालखंडाच्या संदर्भात) या विषयावर संशोधन पूर्ण केले आहे. हे संशोधन प्रेमराज सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर संशोधन केंद्रामार्फत पूर्ण केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com