Vidhan Sabha 2019 : कसब्यात मनसेच्या रुपाली पाटील यांची बंडखोरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 : पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांनी उमेदवारी अर्ज गुरुवारी भरणारच असल्याचे स्पष्ट केले आहे. मनसेचा एबी फॉर्म मलाच मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

मनसेच्या महिला शहराध्यक्ष असलेल्या पाटील यांनी पती ऍड. विजयसिंह ठोंबरे यांच्यासह पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत 'कृष्णकुंज' वर भेट घेतली. त्यावेळी ठाकरे यांनी उमेदवारीचा विचार करण्याचे आश्वासन दिले आहे, असे पाटील यांनी सांगितले. त्या मुळे उद्या उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rupali Patil revolt in Kasba Vidhan Sabha 2019 Constituency