Alandi News : पुरामुळे नुकसान झालेल्या नागरी सुविधांसाठी आळंदीला 10 कोटींचा निधी मंजूर

आळंदी नगरपरिषद क्षेत्रात पुरामुळे नागरी सुविधांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Alandi Flood

Alandi Flood

sakal

Updated on

आळंदी - आळंदी नगरपरिषद क्षेत्रात पुरामुळे नागरी सुविधांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे आषाढी एकादशीनिमित्त आळंदीत आलेल्या पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना नागरी सुविधा पुरवण्यासाठी नगरपरिषद क्षेत्रातील नुकसान झालेल्या सार्वजनिक नागरी सुविधा पुनर्स्थापित करण्यासाठी नगर विकास विभागाच्या वतीने दहा कोटींचा निधी आज देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com