

Fraud Case
ESakal
पुणे - महापालिकेच्या कर संकलन विभागात दोन कोटी ५७ लाखांचे बनावट डिमांड ड्राफ्ट (डीडी) सादर करून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबरोबरच सर्व्हर रूममधील यूएसबी हार्ड डिस्क चोरीप्रकरणी एका कंत्राटी कर्मचाऱ्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.