Manchar News : आंबेगाव तालुक्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून ३ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर; विवेक वळसे पाटील यांची माहिती

आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पुणे जिल्हा परिषद स्तरावरून तब्बल तीन कोटी २५ लाख रुपयांचा निधी झाला मंजूर.
dilip walse patil and vivek walse patil

dilip walse patil and vivek walse patil

sakal

Updated on: 

मंचर - आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात पुणे जिल्हा परिषद स्तरावरून तब्बल तीन कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.

Loading content, please wait...