Pune Fraud : मेट्रोसाठी सिमेंट-स्टील पुरवठ्याच्या आमिषाने पावणे चार कोटींची फसवणूक

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेंट, स्टील पुरवठ्यासाठी भांडवली गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे दाखविले आमिष आणि....
Fraud

Fraud

sakal

Updated on

पुणे - पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सिमेंट, स्टील पुरवठ्यासाठी भांडवली गुंतवणूक केल्यास जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका दांपत्याची तीन कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com