

Pune municipal corporation
sakal
पुणे - महिला प्रशिक्षणाचे काम बचत गट किंवा कौशल्य विकासाचे काम करणाऱ्या संस्थांना दिले पाहिजे. पण महापालिकेत दोन कंस्ट्रक्शन कंपन्यांना महिला सबलीकरणाचे धडे देण्यासाठी साडे चार कोटी रुपयांची निविदा मंजूर केली जाणार होती.
त्यावरून स्थायी समितीच्या बैठकीत झालेल्या नंतर या निविदा अमान्य करण्यात आल्या. त्याऐवजी आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला ३० लाख रुपये देऊन स्थानिक स्तरावर प्रशासकाकडून या उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे.