Khutbav News : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ४९ लाखांचा निधी सुपूर्द; आमदार राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेरणादायी उपक्रम

आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त बांधवांना मदत करण्याचे आवाहन केल्यानंतर हितचिंतक, नागरिकांनी, समाजबांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
rahul kul and cm devendra fadnavis

rahul kul and cm devendra fadnavis

sakal

Updated on: 

- प्रकाश शेलार

खुटबाव - दौंड तालुक्याचे आमदार अ‍ॅड. राहुल कुल यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आमदार राहुल दादा कुल मित्र मंडळ’ यांच्यावतीने दुष्काळग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’कडे ₹४९,००,००० (एकोणपन्नास लाख रुपये) देणगीचे धनादेश जमा करण्यात आले.

Loading content, please wait...