Pune Growth Hub : पुणे ग्रोथ हबसाठी पाच हजार कोटींचा निधी; विभागीय आयुक्तांचे प्रकल्प आराखडा तयार करण्याचे निर्देश

पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक विभागीय आयुक्त तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
Money

Money

sakal

Updated on

पुणे - पुणे ग्रोथ हब आराखड्यात जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रकल्पांसाठी पुढील पाच वर्षांत खर्च करण्यासाठी पाच हजार कोटी रुपयांचा विशेष निधी मिळणार आहे. या निधीतून सुरू करावयाच्या प्रकल्पांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com